Tuesday, September 14, 2010

माझी आई



आई तू माझी आई . . .
किती ग तू गोड. .  माझी आई. . .
सुगंध तुझा जसे फूल "जाई". .
आई तू माझी आई . . .गोड आई. . .

दुख्खात असताना येणारा माझा पहिला शब्द . . .आई. . .
हसताना आठावणारी  एकच ती माझी आई. . .

जीवनाचा माझा पहिला शब्द . . . आई. . .
जीवनाचा पहिला घास भारव्नारी. . .माझी आई. . .
गूढ़ग्यावरच्या  ज़ख्मेला औषध लावणारी. . .माझी आई. . 
माझ्या दुख्खात माझ्या बरोबर रडणारी  . . .माझी आई. . .
सुख्खात माझ्या चेहरयावर हसु पाहून आनंदाने रडणारी . . .माझी आई. .
मी जन्मल्यावर, मला पहिल्या क्षणी  पाहून आनंदाने रडनारी . .माझी आई. . 
खोट बोल्यावर रुसून बसणारी . . माझी आई. . 
पण मी रुस्लो तर प्रेमाने समझावणारी  . . माझी आई
माझ्या जीवनाचे दर्पण. . माझी आई. . 
तुझ्यासाठी  सर्व जीवन अर्पण. . आई

आई तू माझी आई. . 
पडतो मी तुझ्या पाई. . 
आई तू माझी आई. . 
किती ग गोड तू. . . माझी आई. . . 

 - Tejas Kudtarkar

No comments:

Post a Comment